MS Office with AI
Word, Excel and PowerPoint, made faster with AI: letters, reports, formulas and presentations.
AI सोबत MS Office
Word, Excel आणि PowerPoint — AI वापरून पत्रं, रिपोर्ट, फॉर्म्युले आणि प्रेझेंटेशन झटपट तयार करा.
वय २५ ते ५० — नोकरी करणारे, बिझनेस करणारे आणि पुन्हा सुरुवात करणारे
करिअरची दुसरी इनिंग
Course: AI Productivity & Business Growth AI प्रॉडक्टिव्हिटी आणि बिझनेस ग्रोथ
Use AI in your existing job or business: MS Office with AI, emails & content, automation, images & videos, your own website, social media, smart online research, prompt engineering and cyber safety.
तुमच्या आजच्या नोकरीत किंवा बिझनेसमध्ये AI कसं वापरायचं ते शिका — MS Office, ईमेल आणि कंटेंट, ऑटोमेशन, फोटो आणि व्हिडिओ, स्वतःची वेबसाइट, सोशल मीडिया, स्मार्ट ऑनलाइन सर्च, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आणि ऑनलाइन सुरक्षा.
अजूनही उशीर झालेला नाही. ही तुमची दुसरी इनिंग आहे.
Everyone talks about ChatGPT and AI, and you feel you are being left behind.
ChatGPT आणि AI बद्दल सगळेच बोलतात, आणि आपण मागे पडतोय असं वाटतं.
Reports, Excel sheets, emails and letters eat up your whole day.
रिपोर्ट, एक्सेल शीट, ईमेल आणि पत्रं यातच अख्खा दिवस निघून जातो.
Posts, videos and a website cost a lot when you pay an agency.
पोस्ट, व्हिडिओ आणि वेबसाइटसाठी एजन्सीला दर महिन्याला मोठी रक्कम द्यावी लागते.
Fake calls, OTP and UPI scams, hacked accounts: you want to stay safe.
खोटे कॉल, OTP आणि UPI फ्रॉड, हॅक होणारी अकाउंट्स — सुरक्षित राहायचंय.
करिअरची दुसरी इनिंग starts here: one practical course that brings AI into your work, your business and your daily life.
तुमच्या नोकरी आणि बिझनेससाठी १० प्रॅक्टिकल स्किल्स
Every class is hands-on, built around real-time problem statements from your own work.
प्रत्येक तास प्रॅक्टिकल — तुमच्याच कामातल्या खऱ्या अडचणी घेऊन शिकवलं जातं.
Word, Excel and PowerPoint, made faster with AI: letters, reports, formulas and presentations.
Word, Excel आणि PowerPoint — AI वापरून पत्रं, रिपोर्ट, फॉर्म्युले आणि प्रेझेंटेशन झटपट तयार करा.
Draft professional emails, replies, proposals, quotations and social posts in minutes.
प्रोफेशनल ईमेल, उत्तरं, प्रपोजल, कोटेशन आणि सोशल पोस्ट काही मिनिटांत लिहा.
Let AI and simple automation handle repetitive tasks in your job or business.
नोकरीतली किंवा बिझनेसमधली तीच तीच कामं AI आणि सोप्या ऑटोमेशनवर सोडा.
Create images, posters, reels and short videos for your business.
तुमच्या बिझनेससाठी फोटो, पोस्टर, रील्स आणि छोटे व्हिडिओ स्वतः बनवा.
Design a simple website for your business or profile, without coding.
कोडिंग न शिकता तुमच्या बिझनेसची किंवा स्वतःची साधी वेबसाइट बनवा.
Plan, create and schedule posts for Facebook, Instagram and WhatsApp Business.
Facebook, Instagram आणि WhatsApp Business साठी पोस्ट प्लॅन करा, बनवा आणि आधीच शेड्यूल करा.
Research products and services online, compare and check reviews before you buy.
खरेदीपूर्वी वस्तू आणि सेवा ऑनलाइन तपासा, तुलना करा आणि रिव्ह्यू वाचा.
Solve real problems from your own job or business, step by step, in class.
तुमच्याच नोकरीतल्या किंवा बिझनेसमधल्या खऱ्या अडचणी वर्गात टप्प्याटप्प्याने सोडवा.
Ask AI the right way to get accurate, useful answers every time.
AI ला योग्य पद्धतीने विचारायला शिका, म्हणजे दरवेळी अचूक आणि कामाचं उत्तर मिळेल.
Spot digital scams and frauds, and secure your accounts and phone.
ऑनलाइन फसवणूक ओळखा आणि तुमची अकाउंट्स व मोबाइल सुरक्षित ठेवा.
तासांचं काम आता मिनिटांत
Learn to hand the slow, repetitive parts of your work to AI, and spend your time on what matters: your customers, your family and your growth.
कामातला तोच तोच आणि वेळखाऊ भाग AI कडे सोपवायला शिका, आणि वाचलेला वेळ ज्यात खरा अर्थ आहे त्यावर द्या — तुमचे ग्राहक, तुमचं कुटुंब आणि तुमची प्रगती.
Reserve your seatDraft a business email or letterबिझनेस ईमेल किंवा पत्र लिहिणं
Make a sales report in Excelएक्सेलमध्ये सेल्स रिपोर्ट बनवणं
Design a festival offer postसणासुदीची ऑफर पोस्ट डिझाइन करणं
Research a product before buyingखरेदीपूर्वी वस्तूची माहिती काढणं
दोन लेव्हल
Start with Level 1, or go straight to Level 2 for the complete business growth program.
लेव्हल १ पासून सुरुवात करा, किंवा पूर्ण बिझनेस ग्रोथ प्रोग्रामसाठी थेट लेव्हल २ घ्या.
Start using AI confidently at work and in daily life.
कामात आणि रोजच्या आयुष्यात AI आत्मविश्वासाने वापरायला सुरुवात करा.
Ideal if you are starting from the basics.
अगदी सुरुवातीपासून शिकायचं असेल तर ही लेव्हल योग्य.
Enquire for Level 1Everything in Level 1, plus growing your job or business with AI.
लेव्हल १ मधलं सगळं, आणि त्यासोबत नोकरी किंवा बिझनेस वाढवण्यासाठी AI.
Best for business growth and a stronger career restart.
बिझनेस वाढवण्यासाठी आणि करिअरच्या भक्कम नव्या सुरुवातीसाठी सर्वोत्तम.
Enquire for Level 2डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहा
Online fraud is growing every day. Learn to recognise scams and protect your money, your accounts and your phone, for yourself and your family.
ऑनलाइन फसवणूक दिवसेंदिवस वाढते आहे. फसवणूक ओळखायला शिका आणि तुमचे पैसे, अकाउंट्स व मोबाइल सुरक्षित ठेवा — स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी.
अनुभव असलेल्या माणसांसाठी बनवलेला कोर्स
Do your current job faster and smarter, and stay ahead in your office.
तुमचं आजचं कामच जास्त वेगाने आणि हुशारीने करा, आणि ऑफिसमध्ये पुढे राहा.
उदा. बँक, शाळा, हॉस्पिटल, सरकारी कार्यालय किंवा खाजगी ऑफिसमध्ये काम करणारे
Market your business, create content and save money with AI.
तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग करा, स्वतः कंटेंट बनवा आणि एजन्सीचे पैसे वाचवा.
उदा. दुकानदार, हॉटेल व रिसॉर्ट मालक, ट्रॅव्हल एजंट, बांधकाम व्यावसायिक
Restart with confidence after a break, with skills that are in demand.
ब्रेकनंतर आत्मविश्वासाने नवी सुरुवात करा — आजच्या काळात मागणी असलेली कौशल्यं शिकून.
उदा. मुलं मोठी झाल्यावर पुन्हा काम सुरू करू इच्छिणाऱ्या महिला
Upgrade your profile and open new opportunities in your 30s and 40s.
तुमचं प्रोफाइल अपडेट करा आणि तिशी-चाळिशीत नव्या संधी मिळवा.
उदा. सध्याच्या कामात अडकल्यासारखं वाटणारे, नवीन क्षेत्र शोधणारे

नोकरी न सोडता शिका
Special batches for working professionals. Our counsellor will share the current batch timings on WhatsApp.
नोकरी करणाऱ्यांसाठी खास बॅच. सध्याच्या बॅचच्या वेळा आमचे काउन्सेलर तुम्हाला WhatsApp वर कळवतील.
Check batch timingsप्रश्न? उत्तरं.
No. If you can use a mobile phone, you can join. We start from the basics and go step by step.
नाही. तुम्हाला मोबाइल वापरता येत असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. आम्ही अगदी सुरुवातीपासून, टप्प्याटप्प्याने शिकवतो.
Yes. It is designed for people aged 25 to 50 who are working, running a business or restarting their career.
हो. हा कोर्स २५ ते ५० वयोगटातील — नोकरी करणाऱ्या, बिझनेस चालवणाऱ्या किंवा पुन्हा करिअर सुरू करणाऱ्या लोकांसाठीच बनवलेला आहे.
Classes are 2 hours daily. We run special evening batches and weekend batches for working professionals. Our counsellor will share the current batch timings.
रोज २ तास वर्ग असतो. नोकरी करणाऱ्यांसाठी संध्याकाळच्या आणि वीकेंडच्या खास बॅच आहेत. सध्याच्या वेळा आमचे काउन्सेलर तुम्हाला कळवतील.
Level 1 (1 month) builds your AI and computer productivity basics with cyber safety. Level 2 (2 months) includes Level 1 and adds automation, AI videos, website design, social media automation and real-time projects for business growth.
लेव्हल १ (१ महिना) मध्ये AI आणि कॉम्प्युटरचा पाया अधिक सायबर सुरक्षा शिकवली जाते. लेव्हल २ (२ महिने) मध्ये लेव्हल १ चं सगळं येतंच, शिवाय ऑटोमेशन, AI व्हिडिओ, वेबसाइट डिझाइन, सोशल मीडिया ऑटोमेशन आणि बिझनेस वाढीसाठी खऱ्या प्रोजेक्टचा समावेश आहे.
Yes. You receive a certificate from Digital Skills Institute (ISO 9001:2015 certified) after completing the course.
हो. कोर्स पूर्ण झाल्यावर डिजिटल स्किल्स इन्स्टिट्यूटचं (ISO 9001:2015 प्रमाणित) सर्टिफिकेट मिळतं.
At our training centre in Chendhre, Alibag: 1st floor, Above Delhivery Courier, Opposite Harish Bakery.
आमच्या चेंढरे, अलिबाग इथल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये — पहिला मजला, डेल्हिवरी कुरिअरच्या वर, हरीश बेकरीच्या समोर.
Share your details in the form and we will send the fee details for Level 1 and Level 2 on WhatsApp, along with the batch timings.
फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा. लेव्हल १ आणि लेव्हल २ ची फी आणि बॅचच्या वेळा आम्ही तुम्हाला WhatsApp वर पाठवू.
करिअरची दुसरी इनिंग
तुमची दुसरी इनिंग याच महिन्यात सुरू होऊ शकते.
Seats in each batch are limited. Book your free counselling today.
प्रत्येक बॅचमध्ये मर्यादित जागा. आजच मोफत काउन्सेलिंग बुक करा.